राज्य गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान EditorialDesk May 31, 2017 0 शेगाव । शेगावीचा राणा माहेरी निघाला। संगे संत मेळा भजनी रंगला ॥ लक्ष लक्ष कंठातूनी गाऊनी अभंग। चंद्रभागा दंग झाली…