main news सोनोटी ता. बोदवड या गावी 1947 नंतर पहिल्यांदाच बस फेरी ! भरत चौधरी Jun 30, 2023 आमदार चंद्रकांत पाटील यांचे सोनोटी ग्रामस्थांसहित, के.जी.पाटिल हायस्कूल शाळेच्या शिक्षक , कर्मचार्यांनी मानले आभार…