Browsing Tag

Sport

वर्षाच्या सुरुवातीलाच सोमदेव देववर्मनचा टेनिसला अलविदा

नवी दिल्ली : भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनने सततच्या दुखापतींमुळे व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे.