main news झिरो लोडशेंडीग त्वरित बंद करा चोपडा तालुका शेतकरी संघटनेची मागणी भरत चौधरी Sep 2, 2023 भुसावळ प्रतिनिधी दि 2 ..पाऊस नाही पिके कोमजलेली आहेत दिवसा 35°c तापमान व रात्री पिकांना पाणी द्यायचं म्हटलं तर…