जळगाव स्थायी सभापतींच्या गाडीला लागली आग EditorialDesk Dec 9, 2016 0 जळगाव : महानगरपालिकेच्या स्थायी सभापती वर्षा खडके त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागल्याने धावपळ उडाली होती.