नवी दिल्ली येथे झालेल्या साक्षी हत्याकांड प्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणे बाबतचे निवेदन टायगर ग्रुप कडून आज तहसीलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले
प्रतिनिधी तळोदा :–(किरण पाटील)
नवी दिल्ली येथे झालेल्या साक्षी हत्याकांड प्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणे बाबतचे निवेदन टायगर ग्रुप कडून आज तहसीलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले
निवेदनात असे म्हटले आहे नवी दिल्ली येथील शाहबाद डेअरी परिसरात दिनांक २८/०५/२०२३ रोजी रात्री १६ वर्षांची मुलगी नामे साक्षी रेड्डी हिचा चाकुने वार करून तसेच दगडाचे ठेचून साहिल खान नावाचा मुलाकडून निर्घुन हत्या करण्यात आली.
तसेच साक्षी नावाच्या मुलीला जवळपास ४० पेक्षा जास्त चाकूने वार करून भर रस्त्यात मारून टाकण्याची बाब गंभीर आणि कायदा व सुवेवस्थेला न जुमाननारी असल्याचे दिसून येते. सदरील आरोपी विरूद्ध कडक अशी शिक्षेची तरतूद करण्यात यावी तसेच अश्या प्रकारचा गुन्हा पुन्हा कुठेही होऊ नये, याकामी शासनाकडून कायद्यामध्ये योग्य ती तरतूद होणेस व आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याबाबत आपल्यास्तरावर योग्य ती कायदेशिर कार्यावाही करण्यात यावी
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
शुभम खाटीक
नितिन शिरसाठ
सिद्धार्थ नरभवर
अविनाश सुरवाडे
संघप्रिय नरभवर
प्रवण नरभवर
रितेश नरभवर
ऋषी पाडवी
अमोल वळवी
धीरज पाडवी
विनोद माळी
देवेंद्र शिंदे