कॉंग्रेसच्या मध्यप्रदेश व गुजरात सेक्रेटरीची घोषणा

0

नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मध्यप्रदेश व गुजरात सेक्रेटरीच्या नावाची घोषणा केली आहे. मध्यप्रदेशसाठी हर्षवर्धन सपकाळ तर गुजरातसाठी वर्ष गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच गुजरातसाठी सुधांशू त्रीपाठी यांच्या  नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे.