इंधन दरवाढीने रेकॉर्ड मोडले

0

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही भडकले आहेत. सध्या शहरात पेट्रोलसाठी ८४.०७ रुपये आणि डिसेलसाठी ७१.९४ रुपये एवढा दर प्रतिलिटर मोजावा लागत आहे. इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. २०१३ च्या इंधन दरवाढीचे रेकोर्ड मोडला आहे.