कुऱ्हा ग्रामपंचायत तर्फे दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा व विविध पदावर अधिकारी पदी निवड झालेल्याचा सत्कार करण्यात आला
कुऱ्हा प्रतिनिधी :
कुऱ्हा ग्रामपंचयत तर्फे दहावी बारावी मध्ये प्रथम ,द्वितीय आणि तृतीय आलेल्या विध्यार्थांचा व कुऱ्हा परिसरातील विविध पदावर अधिकारी पदी निवड झालेल्या अधिकारी यांचा सत्कार कुऱ्हा ग्रामपंचयत च्या वतीने करण्यात आला
विविध पदावर निवड झालेल्या व दहावी बारावी मध्ये चांगल्या मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थी यांच्या साठी सरपंच डॉ बी सी महाजन ,मुख्याध्यापक ठाकूर सर ,चौधरी सर ,पत्रकार रवी हिरोळे यांनी मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
स्व.अशोक फडके विद्यालयाच्या दहावी च्या विध्यार्थीनि प्रथम दीक्षा जगदेव इंगळे ९४.४० टक्के,द्वितीय अंजली अंबादास आंबेकर, ९०.४० टक्के, तृतीय युक्ता गिरधर सोनवणे ८९.६० टक्के तर शिवाजी हायस्कुल कुऱ्हा प्रथम साक्षी निलेश सोनवणे ९०.४० टक्के, द्वितीय विनोद श्रीकृष्ण झनके ९०.००टक्के, तृतीय प्रतीक्षा कडू इंगळे ८९.०० टक्के,
बारावी शिवाजी हायस्कुल प्रथंम भारती साहेबराव झाल्टे ८२.६७ टक्के,द्वितीय उषा दयाराम झाल्टे ७८.१७ टक्के, तृतीय वैष्णवी दयाराम कांडेलकर ७२.६७ टक्के
स्व.अशोक फडके विद्यालय बारावी आर्ट –
प्रथम भारती गजानन बोंबटकार ८०.८३ टक्के, द्वितीय हर्षा दिनकर वाघ ७९.८३ टक्के, तृतीय सरला रमेश कांडेलकर ७९.३३ टक्के,
एस डी पाटील चीचपूर बारावी विन्यान शाखा-
यश विनोद पाटील ८६.१७ टक्के,
स्व अशोक फडके विद्यालय बारावी विज्ञान – प्रथम राजनंदिनी भिकाजी उगले ७४.६७ टक्के , द्वितीय भावना महेंद्र बावस्कर ७४.०० टक्के, तृतीय प्रणाली परशुराम चौधरी ७३.५० टक्के,
अनुष्का विनोद गवळे ८९ .००टक्के , सै सानिया सै राजुद्दीन ८४.०० टक्के,प्राजक्ता शैलेंद्र हिरोळे ८८.५० टक्के, अश्या गुणवन्त उत्तीर्ण विध्यार्थांचे प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कुऱ्हा गावातील व परिसरातील विविध पदावर निवड झालेल्या मुलांचा कुऱ्हा ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला .
पालकांचा पण झाला सत्कार
ऋषीकेश विनोद चौधरी राज्य सेवा परीक्षा कृषी अधिकारी वर्ग २ पदावर निवड, परशुराम गुलाबराव सोनवणे पोलीस शिपाई पदावर आसिफ शाह भिकान शाह, धामणगाव पोलीस शिपाई विविध पदावर निवड झालेल्या अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुऱ्हा सरपंच डॉ बी सी महाजन , उपसरपंच अनिल पांडे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय पाटील ,ग्राम विकास अधिकारी इंगळे,सदस्य गजानन कवडे,गजानन पाटील, प्रभाकर बडूगे , युवराज माहुरकर, रवी राजपूत, विनोद सोनवणे, संतोष श्रीनाथ,अविनाश वाढे, हजराबी फकीर, पूजा अविनाश वाढे, सुषमा राहुल खिरळकर ,डॉ गजानन खिरळकर, शिवाजी हायस्कुल चे मुख्याध्यापक ठाकूर सर, स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक विनोद चौधरी सर,गिरधर सोनवणे सर, विनोद पाटील, सोसायटीचे माजी चेयरमण दिलीप पाटील,संजय खिरळकर, राजू पाटील, देविदास भुते, प्रशांत बढे, संदीप डिवरे, रउफ शाह,संदीप गोंधळी सर,tv 9 चे प्रतिनिधी रवी गोरे आशिष हिरोळे, यांच्या सह गावातील नागरिक उपस्तीत होते