जळगाव प्रतिनिधी ।
वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाने बसस्थानकाजवळ मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षाचालकासह तीन महिला जखमी झाल्याने गावातील संतप्त ग्रामस्थांनी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील आ गिरणा नदीपात्रातून गोठमाण वाळू उपसा सुरु आहे. राहूल बारेला (रा. मध्यप्रदेश ह.मु. आव्हाणे ता. जि. जळगाव) याच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू मरून मंगळवारी दुपारी ३ वाजता आव्हाणे गावातील मरिमाता मंदिराकडून येत होता. या ट्रॅक्टरने जळगावकडून येणाऱ्या (एम. एच. १९, १४१३) रिक्षाला उडविले. त्यात तीन प्रवाशांसोबत रिक्षा चालक जखमी झाला.
दोन्ही ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून घटनास्थळाहून पसार ही घटना गावाच्या बसस्थानकावर घडली. या अपघातानंतर ट्रॉटर चालक ट्रेक्टर सोडून फरार झाला. या घटनेनंतर संतापलेल्या मस्थानी रिक्षाला ठोकणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावली. त्याचवेळी गिरणा नदीपात्रातून येत असलेल्या एका ट्रॅक्टरला देखील ग्रामस्थांनी आग लावली. दोन्ही ट्रक्टर मस्थांनी पेटवून लावले. ही घटनेला दीड तास उलटून सुद्धा घटना स्थळी पोलीस किंवा महसुल प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळावर पोहचला नाही यात न असलेले सर्व ट्रैक्टर पर देखील गायब झाले मात्र तरीही महसुलीस यंत्रणेपैकी कोणीही घटनास्थळी पोहचले ते दरम्यान दोन्ही ट्रॅक्टर दिना नंबर असल्याने हे ट्रैक्टर नेमके कोणते घटना चडल्यानंतर दोन्ही टरचालकानीटर सोडून घटन पसार झाले. अपघातानंतर आव्हाणे गावातील ग्रामस्थानी उभे असलेले दोन्ही ट्रैक्टर पेटवून दिले आहे.