रमजान पर्वात कोणतेही ऑपरेशन राबवू नये

0

श्रीनगर-रमजान पर्वास सुरुवात झाले असून जम्मू काश्मीर प्रदेशात या काळात कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन राबविण्यात येऊ नये अशा सूचना केंद्रीय गृह विभागाच्या सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले आहे. रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र मनाला जातो. या काळात मुस्लीम बांधव धार्मिक उपासना करीत असतो. त्यामुळे याकाळात कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन राबविले जाऊ नये तसेच मुस्लीम बांधवाना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहे.