भावाचा भरचौकात गोळ्या घालून खून करण्याची धमकी देत खंडणीची मागणी !

जळगाव तालुका पोलिसांना आव्हान जिल्हा पोलीस दलाचा धाक संपला, गुंडगिरी वाढली

जळगाव प्रतिनिधी ।

खुनाचे सत्र सुरू असून पोलीस यंत्रणा मात्र हतबल झाली आहे. एकीकडे अवेज आहेत. तर दुसरीकडे जेलमधून सुटून आलेले गुन्हेगारामध्ये पोलिसांचा धाक संपल्याचे दिसून येत असल्याचे विदगाव येथील घटनेतून समोर आले आहे. जळगाव तालुक्यातील विदगाव येथे दोन जणांनी एकाला त्यांच्या भावाला भरचौकात गोळ्या घालून खून करण्याची चमकी देत दोन लाखांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. आमचे कुणीच काही वाकडे करून शकत नाही अशी धमकी देवून पैशांची मागणी केली आहे. मावळगाव तालुका पोलीस ठाण्यात

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, जळगाव लुक्यातील विदगाव येथे भगवान भावलाल कोळी (वय ४३) हे आपल्या परिवारात वास्तव्याला आहे. रविवार १ एप्रिल रोजी दुपारी वाजेच्या सुमारास भगवान कोळी घरी एकटे असतांना गावात राहणारे अनिल उर्फ

बंडू भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे मकी देत म्हणाले की, बुशा गाऊ जनार्दन कोळी हा बिल्डर आहे. शिवाय त देखील आता पासी आणि गहु विकला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहे. तुझा भाऊ जनार्दन कोळी हा अंगात सोने घालून फिरतांना आम्ही एखादी त्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवे ठार मा शक्ती तुला तुझा भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसात आम्हाला २ लाख रूपये दे. नाहीतर विदगावच्या भरचौकात जनार्दन कोळीला गोळ्या पालू आम्ही आताच दरोड्याच्या गुन्ह्यात बाहेर शकत नाही, अशी धमकी देवून शिवीगाळ व पक्काबुकी केली. हा प्रकार पडल्यानंतर भगवान कोळी यांनी रविवारी १ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गाव तालुका पोलीस ठाण्यात पाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित अमोपी अनिल उर्फ बहू भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे दोन्ही रा. विदगाव ता. जि. जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वासुदेव मराठे करीत आहे.

जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांकडून तरुणाला बेदम मारहाण

जळगाव तालुक्यातील विदगाव येथे अंडा निर्याणी गाडीवर येवून चौघांनी जुन्या भांडणाच्या कारणवरून तरुणाला अचानक शिवीगाळ करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. NE याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन भानूदास कोळी (वय-३३) रा. विदगाव ता. जळगाव हे आपल्या परिवारासह गावातील अंडा बिर्याणी गाडीवर असतांना भगवान भाऊलाल कोळी, प्रकाश गोपीनाथ कोळी, पवन श्रावण कोळी आणि बापू भगवान बाविस्कर सर्व रा. विदगाव ता.जि. जळगावचे तिथे आले. बोलचाल सुरू असतांना अचानकपणे चौघांनी चेतन की वाला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यातील भगवान कोळी याने हाताल लोखंडी रॉड चेतनच्या डोक्यात मारला. तर इतरांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी चेतन कोटी याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवार ९७ वाजता भगवान भाऊलाल कोळी, प्रकाश गोपीनाथ कोळी, पवन आवण कोळी आणि बापू भगवान बाविस्कर सर्व (रा. विदगाव ता. जि. जळगाव) का चीघांवर गाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वासुदेव मराठे करीत आहे.