कुलगाममध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला; ३ जवान जखमी

0

कुलगाम: सीमेवर दहशतवादी कारवाया सुरूच आहे. आज बुधवारीही दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यात तीन भारतीय जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)