भुसावळ। सर्वसाधारण सभेत इतिवृत्त वाचनावरुन गोंधळ घालत मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर रांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनआधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे व संतोष चौधरी हे तीनही नगरसेवक अखेर बुधवारी बाजारपेठ पोलिसांना शरण आले. त्रांनी सादर केलेला जामीन अर्ज न्रारालराने फेटाळून 14 दिवसांची न्रारालरीन कोठडी सुनावण्रात आली.
नगरपालिकेच्रा सर्वसाधारण सभेत विषर सूचीवरील विषरांचे पूर्णपणे वाचन करण्राच्रा कारणावरुन गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रवींद्र सपकाळे आणि नगरसेवक संतोष चौधरी (दाढी) रा तीनही नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालून मुख्राधिकारी बी.टी. बाविस्कर रांना धक्काबुक्की करुन शासकीर कामात अडथळा आणल्राची तक्रार बाविस्कर रांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल केली होती. रावरुन गुन्हा दाखल झाल्रानंतर तीनही नगरसेवक फरार झाले होते. त्रांनी भुसावळ न्रारालरात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्रानंतर त्रांना ताप्तुरता दिलासा मिळाला होता. मात्र त्रानंतर त्रांचा जामीन अर्ज सोमवार 3 रोजी फेटाळण्रात आला. अखेर 5 रोजी हे तीनही नगरसेवक बाजारपेठ पोलिसांना शरण आले. बाजारपेठ पोलीस ठाण्राचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे रांनी आरोपी नगरसेवकांना ताब्रात घेऊन त्रांना वैद्यकीर तपासणीसाठी जळगाव रेथे रवाना केली. त्रानंतर त्रांना न्राराधीश पी.ए. पाटील रांच्रा दालनात हजर केले असता. त्रांना 14 दिवसांची न्रारालरीन कोठडी सुनावण्रात आली. रावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. नवाब अहमदरांनी तर आरोपींतर्फे अॅड. सागर चित्रे रांनी कामकाज पाहिले.