अमळनेर राजू सूर्यवंशी सुदाम सोनवणे यांच्या माध्यमातून शिष्टमंडळात भेट घेऊन सरपंच यांना न्याय द्या आरोपींना कठोर कारवाई करा

अमळनेर येथील दैवत गाव सरपंचांना पोळ्याच्या दिवशी झालेली मारहाणू दुखापत या संदर्भामध्ये आज अमळनेर राजू सूर्यवंशी सुदाम सोनवणे यांच्या माध्यमातून शिष्टमंडळात भेट घेऊन सरपंच यांना न्याय द्या आरोपींना कठोर कारवाई करा या मागणीसाठी तालुक्यातील कार्यकर्ते व महिला यांचा सह आरपीआयचे तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे वकील अभिजीत बिराडे साहेब अनुप घोलप सर चंदू मोरे बापू मोरे गौरव सोनवणे प्राध्यापक मेटकर हो इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्या डीवायसी साहेब सुनील नांदवळक पी आय साहेब विजय शिंदे पाटील यांच्याशी चर्चा करून अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर व सहकार्य करण्याची भूमिका त्यामुळे पक्षातर्फे त्यांचा आभार मानण्यात आला