बांग्लादेशात आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; शेख हसीना यांचा विजयाचा दावा

0

ढाका-बांग्लादेशमध्ये आज ११ व्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. निवडणुकीसाठी देशभरात तब्बल ६ लाख सैनिक, पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. बांग्लादेशात संपूर्ण देशभरात १०.४१ कोटी मतदार आहे.

विरोधी पक्षनेत्या माजी पंतप्रधान शेख हसीना तुरुंगात आहे. मात्र तरीही त्या चौथ्यांदा पंतप्रधान होतील असे सांगण्यात येत आहे. शेख हसीना यांनी आज सकाळी मतदान करत विजयाचा दावा केला आहे.

सत्ताधारी अवामी लीग आणि विरोधीपक्ष बांग्लादेश नॅशनल पार्टीत मुख्य लढत रंगली आहे.