भारत वि.वेस्ट इंडीज: आज दुसरा २०-२० सामना

0

लखनौः भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-20 सामना लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 110 धावांवर वेस्ट इंडीज संघाला रोखत भारतीय संघाने यश मिळविले. मात्र इतके माफक लक्ष्य गाठतांना देखील भारताची दमछाक झाली होती. वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघ चुका सुधारण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तयार झालेल्या लखनौ येथील या स्टेडियमवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे.