नवी दिल्ली- २०१९ मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी आज लिलाव होणार आहे. भारतीय चाहत्यांचे लक्ष आज होणाऱ्या लिलावाकडे लागले आहे. आठ संघात मिळून ७० जागांसाठी जवळपास १४६ खेळाडूंवर आज लिलावाद्वारे बोली लावली जाणार आहे
काही प्रमुख खेळाडू
२ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू : डी’ ॲर्सी शॉर्ट ( ऑस्ट्रेलिया) , शॉन मार्श ( ऑस्ट्रेलिया), क्रिस वोक्स ( इंग्लंड), सॅम कुरन ( इंग्लंड), कोरे अँडरसन ( न्यूझीलंड), ब्रेंडन मॅकलम (न्यूझीलंड), कॉलीन इंग्राम ( न्यूझीलंड), लसिथ मलिंगा ( श्रीलंका), अँजेलो मॅथ्यूज ( श्रीलंका)
१.५ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू : ॲलेक्स करी ( ऑस्ट्रेलिया), जेम्स फॉल्कनर (ऑस्ट्रेलिया), ॲलेक्स हेल्स (इंग्लंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), लायम डॉसन (इंग्लंड), ल्युक राईट (इंग्लंड), जयदेव उनाडकट (भारत), मार्टिन गुप्तील (न्यूझीलंड), मॉर्ने मॉर्केल ( द. आफ्रिका), डेल स्टेन ( द. आफ्रिका), रिली रोसोव ( द. आफ्रिका).
१ कोटी मूळ किंमत असलेले महत्त्वाचे खेळाडू : मोजेस हेन्रीक (ऑस्ट्रेलिया), उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), ख्रिस जॉर्डन (इंग्लंड), ॲडम झम्पा ( ऑस्ट्रेलिया), अक्षर पटेल (भारत), मोहम्मद शमी (भारत), युवराज सिंग (भारत), वृद्धिमान सहा (भारत), हाशिम अमला (द. आफ्रिका).