हैदराबाद : तेलंगाना राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के चंद्रशेखर राव आज तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चंद्रशेखर रावने दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल ई.एस.एल.नरसिम्हन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने दुसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे.