मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईत आगमन झाले आहे. पवई येथील आयआयटी मुंबईच्या दीक्षांत समारंभासाठी ते उपस्थित झाले आहे. मुंबई आयआयटीचा ५६ व्या दीक्षांत सोहळा होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी आज मुंबईत आले आहेत. सकाळी १० वाजल्यापासून या दीक्षांत सोहळ्याला सुरुवात झाली आहे.