सलमान खान म्हणतो ट्यूबलाईट फ्लॉप नाही

0

नवी दिल्ली- बॉक्स ऑफिसवर सलमान खान यांची मुख्य भूमिका असलेला बजरंगी भाईजान या चित्रपटाने चांगला गल्ला कमविला मात्र सलमान खानचा दुसरा चित्रपट ट्यूबलाईट त्यामानाने फ्लॉप ठरला. परंतु सलमान खान ट्यूबलाईट हा चित्रपट फ्लॉप ठरला नाही, उलट इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटात खूपच चांगली कामगिरी केलेली आहे असे सांगितले आहे. इतर चित्रपटापेक्षा ट्यूबलाईटमध्ये मला चांगले पैसे मिळाले आहे असे सलमान खान सांगत आहे.