मोदींना यूएईचा सर्वोच्च पुरस्कार !

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीने भारतीय आनंदी आहेच परंतु जगभरात मोदींच्या कामाचा ठसा उमटतो आहे. मोदींचे कार्य बघून त्यांना जगभरातील पुरस्कार मिळत आहेत. दरम्यान त्यांना आता संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आज हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कलम ३७० हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक तणावाचे बनले आहे. त्यातच मुस्लीम समुदाय असलेल्या यूएईने मोदींचा सन्मान केला आहे.