उमर खालिदवर गोळीबार! featuredठळक बातम्या Last updated Aug 13, 2018 0 Share नवी दिल्ली-दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने सोमवारी सकाळी गोळीबार केला. या गोळीबारातून उमर खालिद बचावला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 0 Share