युपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली-केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आज निकाल युपीएससीच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना संकेतस्थळावर या upsc.gov.in निकाल पाहता येणार आहे.