युपीएससी परिक्षेत ७ मराठी मुलं

0

पुणे-काल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात मराठी भाषीक मुलांनी देखील बाजी मारली आहे. परीक्षेत ७ मराठी मुलांनी यश संपादन केले आहे. यात गिरीश बडोले (देशात 20वा, राज्यात प्रथम), दिग्विजय बोडके(54), सुयश चव्हाण (56), भुवनेश पाटील (59), राहुल शिंदे (95), मयूर कठावते (96), विदेह खरे (99) आदींचा समावेश आहे.