मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर पराभूत

पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर परळीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर पणजी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.पणजीमधून भाजपाचे बाबूश मोन्सेरात विजयी झालेत.

“अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली. मी लोकांचे आभार मानतो. मी निकालामुळे नक्कीच निराश आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया पर्रिकरांच्या मुलाने दिली आहे..