VIDEO: उत्तराखंडमध्ये ढगफुटी; घरे पाण्याखाली !

0

मोरी: उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे उत्तरकशी नदीला महापूर आले आहे. या ढगफुटीमुळे मोरी तालुक्यातील घरे पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. आयटीबीपी, एसडीआरएफ, एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.