VIDEO… प्रियांकाने केली ब्राइडल पार्टीमध्ये अशी धमाल

0

न्युयॉर्क : अमेरिकन गायक निक जोनाससोबत प्रियांका लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांच्याही घरी लग्नाची जोरात तयारी सुरु आहे. नुकतीच न्युयॉर्कमध्ये प्रियांकाची ब्राइडल पार्टी झाली. या पार्टीमध्ये प्रियांकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी, प्रियांकाची आई, निकची आई उपस्थित होती. या पार्टीमधला प्रियांका आणि निकच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/Bpix7oVjCwP/?utm_source=ig_embed

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या होणाऱ्या सासूसोबत डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, निक आणि प्रियांका लवकरच लग्न करणार आहेत. मात्र त्यांच्या लग्नाची तारीख निश्चत झालेली नाही.