नागपूर अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर विरोध पक्षांच्या गटनेत्यांची बैठक सुरु

0

नागपूर- उद्या पासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. दरम्यान तत्पूर्वी आज नागपूर येथे विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेण्यात येत आहे. बैठकीला सुरुवात झाली आहे. सरकारला विविध प्रश्नांवर धारेवर धरण्याबाबत या बैठकीत विचार मंथन केले जाणार आहे. बैठकीला माजी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, हेमंत टकले , जोगेंद्र कवाडे, विजय वड्डेटीवार आदी उपस्थित आहे.