volodymyr ariev in Marathi । व्होलोडिमिर ऑरिव्ह या युक्रेनच्या खासदारांनी रशियाला नरकात आल्या बद्दल रशियाचे स्वागत केले आहे.
अमेरिकेसह युरोप मध्ये पडला तर भोगावे लागतील गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशारा पुतीन यांनी इतर राष्ट्रांना दिला आहे. आता पर्यंत या युद्धात शेकडो नागरीकांचा जीव गेला असल्याची माहिती युक्रेन तर्फे देण्यात अली आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर Russia-Ukraine War युक्रेन रशिया युद्धाला सुरुवात झाली असून युद्धा दरम्यात युक्रेनने रशियाची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे.