सेन्सेक्स वाढीने आठवड्याची सुरुवात

0

नवी दिल्ली- जीडीपीच्या भक्कम आकडेवारीमुळे आज शेअर मार्केटची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून ३८ हजार ९१६ वर पोहोचला. सोबतच निफ्टी ७१ अंकांनी वाढून ११ हजार ७५२ वर पोहोचले.

कामकाजाच्या सुरुवातीला एनएसईवर सेक्टरोल इंडेक्स रियल्टी खाली गेले होते. तर बँकींग, ऑटो, आईटी, मेटल, फार्मा, एफएमसीजी इंडेक्समध्ये वाढ झाली.