मंत्रालयात सरकार बदलाचे वारे, कंत्राटदारांमध्ये वाढली धास्ती

मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाकरी फिरवावी लागेल, शरद पवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा

मुंबई l राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. र एकिकडे एकनाथ शिंदे तीन दिवसीय सुद्रीवा आहेत तर दुसरीकडे अजित पवारांची माजी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरु आहे. अशा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीत बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मंत्रालयात सरकार बदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहे. शरद पवार यांनी काल आता भावी फिरवण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य केले होते. यानंतर राज्यात सत्ताबदल होईल अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

22 अनेक अधिकारी आणि कर्मचान्यांमध्ये सरकार बदलनार असल्याच्या उघड उघड चर्चा होत आहेत. यामुळे प्रशासकीय काम असलेल्या यंत्रामध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे. मंत्रालयात येणारे आमदार आणि इतर लोक आपले करने पटापट यासाठी अधिकारी आणि कर्मचाच आग्रह धरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील दबाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अनेक नेते राज्यात सत्ताबदल होईल सत्ता दावा करत आहे. अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे अस माटलं आहे. या सर्वामुळ राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.