संरक्षण मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधींना महिला आयोगाची नोटीस !

0

नवी दिल्ली-राफेल विमान करारात घोटाळ्य झाल्याचे आरोप करत कॉंग्रेसने भाजपला लक्ष केले आहे. राफेलवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार पंतप्रधान मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर आरोप करत आहे. दरम्यान निर्मला सीतारमण यांचावर केलेल्या आरोपामुळे महिला आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठविली आहे.