मुक्ताईनगर येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

मुक्ताईनगर प्रतिनिधी ……. येथे प्रवर्तन चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज मंगळवारी दिनांक 6 जून 2023 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रसंगी छोटू भोई, अफसर खान, अनंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष नजमा तडवी, कल्पना पालवे, नगरसेविका सविता भलभले, कीर्तनकार दुर्गा मराठे, यशोदा माळी, अलका कोळी, भावना गायकवाड, सुरेखा माळी, नंदिनी लिहेकर यांच्यासह असंख्य महिला भगिनी तसेच गणेश टोंगे, प्रफुल्ल पाटील, संतोष माळी, पंकज राणे, दीपक नाईक, निलेश शिरसाट, जाफर अली, युनूस खान, राजू तळेले, महेंद्र मोंढाळे, प्रभाकर पाटील, देवानंद पाटील, योगेश पाटील, गोलू मोरे, पंकज कोळी, संदीप घटे, संदीप पाटील, मजीद खान, नितेश पाटील, शिवाजी पाटील, अतुल जावरे, जीवराम कोळी, संचालाल वाघ, उमेश पाटील, मुकेश वानखेडे, पियुष मोरे, वसंत भलभले, सूर्यकांत कोळी, हरी माळी, दीपक नाईक आदींसह शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक बांधव उपस्थित होते.