फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक

0

श्रीनगर- फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या मलिकला मेसुमा येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कोणत्या कारणाखाली मलिकवर कारवाई केली हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.