दैनिक जनशक्तीचे मुख्य संपादक यतीन ढाके यांना डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान

पुणे प्रतिनिधी।

जळगाव येथून प्रसिद्ध होणार्या दैनिक जनशक्तीचे मुख्य संपादक यतीन ढाके यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर डॉ. रविद्र भोळे यांच्या गुरुवारी समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. राष्ट्रभक्तीने प्रेरित होउन समर्पित भावनेने विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या ढाके यांचा समावेश होता. पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

प्रसाद नंदलाल चौधरी जळगाव असिस्टंट कमिशनर म्हणून निवड झाल्याबद्दल पुरस्कार
प्रसाद नंदलाल चौधरी जळगाव असिस्टंट कमिशनर म्हणून निवड झाल्याबद्दल पुरस्कार

मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक डॉ रविंद्र भोळे आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला नितीन भाऊ खर्चे अध्यक्ष पिपरी चींचवड लेवा पाटीदार संघ, सचिव नीतिन बारसू बोंडे, डी. के. देशमुख भ्रातृमंडल बुलडाणा, डॉ अशोक के पाटील उपाध्यक्ष डॉ मणीभाई देसाई आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पो.हवा.राजीव जाधव.विशेष सुरक्षा विभाग.जळगाव.
पो.हवा.राजीव जाधव.विशेष सुरक्षा विभाग.जळगाव.

 

धनश्री जाधव राज्य व राष्ट्रीय खेळाडू क्रीडा पुरस्कार
धनश्री जाधव राज्य व राष्ट्रीय खेळाडू क्रीडा पुरस्कार

 

लेखिका कवित्री रीता राजपूत जळगाव
लेखिका कवित्री रीता राजपूत जळगाव

»» या वर्षी डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार डॉ. आदिती कराड वैद्यकीय मुख्य व्यवस्थापिका विस्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर, यतीन ढाके पत्रकारिता संपादक दै. जनशक्ती जळगाव, श्याम वसंत पाटील पत्रकारिता जळगाव, अमोल विष्णू पाटील सामाजिक, धार्मिक पुणे, ज्ञानदेव त्र्यंबक खाचने सामाजिक बुलडाणा, डॉ अंकुश बबनराव पवार ग्रामीण आरोग्य सेवा वैद्यकीय कासूर्डी दौंड, सरोज सोपान सरोदे सामाजिक एरोली मुंबई, हभप. काजल ताई काळे पोतले युवा कीर्तनकार खेड पुणे, डॉ हरिभाऊ रामभाऊ भापकर संशोधन गणित्तज्ञ पुणे, विनायक पांडुरंग बेंबडे सामाजिक, शैक्षणीक, इस्लामपूर, प्रा महेश एम् निकत शैक्षणीक करमाळा, राजेखान एस पटेल पत्रकारिता कोंढवा पुणे, प्रथमेश अशोक राऊत शैक्षणीक पुणे, डॉ उज्वला अशोक राठी ग्रामीण आरोग्य सेवा, डॉ अजित चांदगुडे शैक्षणीक बारामती, सौ रीता राजपूत लेखिका कावियत्री जळगाव, धनश्री राजीव जाधव स्पोर्ट्स जळगाव, ललित राजीव जाधव स्पोर्ट्स जळगाव, हभप निलेश कोंडे देशमुख कीर्तन कार, यांना जाहीर झाले होते..