पुणे l आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त धर्मवीर संभाजी गार्डन येथे महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंके यांनी योगा बद्दल माहिती सांगितली व योगाचे प्रशिक्षण दिले यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन स्विकृत नगरसेवक गोपाळराव माळेकर सामाजिक कार्यकर्ते नरेश आप्पा खुळे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी राजाराम कोकणे संजय घुमरे संजय भोसले दिगंबर सुरवसे आदिलिंगे धर्मवीर संभाजी गार्डन ग्रुपचे अध्यक्ष गायकवाड सर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
हे देखील वाचा