पुलावरुन उडीघेवून तरुणाची आत्महत्या

भुसावळ प्रतिनिधी l

मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलावरून तरुणाची आत्महत्या सविस्तर वृत्त असे की, सालबर्डी येथील रहिवासी किशोर सुरेश बडे वय 38 वर्ष राहणार सालबर्डी तालुका मुक्ताईनगर या तरुणाने दिनांक 09/05/2023 रोजी 3:30 वाजेच्या सुमारास पुलावरून उडी घेऊन जीवन यात्रा संपवली तरी 10/05/2023 रोजी किशोर चा मृतदेह पूर्णा नदीच्या काठावर आढळून आला किशोर बडे यांच्या नातेवाईकांच्या साह्याने व ग्रामस्थांच्या साहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला हा मृतदेह शवविच्छेदना साठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आलेला आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तरी पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.